कोधाॅ येथे कौतुकबाबाच्या मंदिरात भव्य महाप्रसादाचे आस्वाद जणसामुह्यानी लाभ घेतला

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधि
9403321731
नागभीड : – नागभिड तालुक्यातील कोर्धा येथील श्रीकृष्ण खेवले महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी जागरण करून महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे।
महाराजांचे अनुयायी मुंबई पासून येतात,नागभिड तालुक्यातील व बाहेर जिल्ह्यातील भक्त गण दरवर्षी हजारो संखेनी येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात,
कौतुक बाबाच्या फोटो पालखी मधे ठेवून संपूर्ण कोर्धा गावातुन सकाळी रामधुन काढुन ,भजन दिंडीत गजराज समाधीस्थळी पालखी दर्शन घेण्यासाठी ठेवली जाते , कार्यक्रम यशस्वीरित्या गावातील भक्त मंडळीनी सहकार्य केले,