सौदी अरेबिया रिटर्न प्रवासी निघाला कोरोना पोझिटीव्ह भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद…नगरपरिषद तक्रारदार माहिती लपविल्या प्रकरणी

23

सौदी अरेबिया रिटर्न प्रवासी निघाला कोरोना पोझिटीव्ह

भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद…नगरपरिषद तक्रारदार

माहिती लपविल्या प्रकरणी

सौदी अरेबिया रिटर्न प्रवासी निघाला कोरोना पोझिटीव्ह भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद…नगरपरिषद तक्रारदार माहिती लपविल्या प्रकरणी
सौदी अरेबिया रिटर्न प्रवासी निघाला कोरोना पोझिटीव्ह
भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद…नगरपरिषद तक्रारदार
माहिती लपविल्या प्रकरणी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी :- सौदी अरेबिया या देशातुन आपल्या निवासस्थानी भंडारा येथे दिनांक 08/12/2021 रोजी आलेले असून त्यांनी | स्वतःचे विषयी कोणतीही माहीती प्रशासनाला कळविली नाही. त्यावरून नगर परीषद भंडारा येथील स्टाफने नमुद व्यक्तीचे घरी जावुन सहानिशा केली
असता सदर व्यक्ती हा कोव्हीड-19 पॉझीटीव्क असुन सुध्दा व भारत सरकारने विदेशातून येणा-या प्रवाश्यांना 14 दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक केले असतांना सुध्दा सदर व्यक्तीने विलगीकरणाचे नियमाचे पालन केलेले नाही. व यांनी इतरांचे जिवितास धोका आहे हे माहीत असुनसुध्दा विलगीकरणाचे नियम न पाळता कोव्हीड-19 आजाराचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य | केले असल्याने इसमा विरुध्द
कलम 188,270,भादवी सहकलम 3,साथीं रोग अधिनियम 1897 कलमान्वये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरी भंडारा शहरातील सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, विदेशातून प्रवास करून आलेले प्रवासी ज्यांनी भारत सरकारचे निर्देशाप्रमाणे 14 दिवस विलगीकरणाचा कालावधी पुर्ण केला नाही अशा प्रवाश्यांबाबत आपणांस माहीती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीस स्टेशन भंडारा, तसेच नगर परीषद भंडारा येथे सपर्क करुन अशा विदेशातुन येणा-या प्रवाश्यांबाबत माहीती दयावी. जेणेकेरुन कोव्हीड-19 आजारावर प्रतिबंध करणे शक्य होईल.