आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला मौजा- पाहार्णी येथील कुटुंबाला औषधोपचार करिता आर्थिक मदतीचा हात

52

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

नागभीड तालुक्यातील मौजा- पाहार्णी येथील श्री.राजू कवडुजी कुंभारे यांची प्रकृती बरोबर नाही व परिस्थिती गरिबीची असल्याने दवाखान्यासंबंधी औषधोपचार करणे त्यांना कठीण झाल्याने त्यांचे कुटुंबीयांनी आर्थिक मदती करिता मा.आमदार साहेबांकडे भाजपा जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे अर्ज केला होता. तेव्हा मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे सूचनेनुसार श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांचे मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी मार्फत मा.आमदार साहेबांकडून दवाखाना व औषधोपचार करणे करिता मोलाची आर्थिक मदत देण्यात आली.

ह्या प्रसंगी मदत करतांना
देवाभाऊ बावनकर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नागभीड,बूथ अध्यक्ष मनोहरजी भगत, लवजी भाजीपाले माजी उपसरपंच पाहार्णी ,संदीपजी मसराम, गणेशजी भगत उपस्थित होते