खैरेखुर्द ग्रामपंचायतीमध्ये चाडगावं ग्रामस्थ प्रणित आघाडीला चारही गावातील ग्रामस्थाचा सकारत्मक पाठबळ,?

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :- रोहा तालुक्यातील चणेरा विभागातीलअत्यत महत्वाची समजली जाणारी खैरेखुर्द ग्रामपंचायत आजपर्यत शेकाप आणिराष्ट्रवादी या बलाढया पक्षामध्ये परस्पर विरोध होऊन लढत होणार असुन आज नविन पिढी कोणत्याही पक्षच्या विचाराधीन न जाता तसेचआपल्या गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी पुढे येणार आणि सरपंच पदाचे उमेदवार अनिल साळावकर याना भरघोष मतानी विजय करणार असा नारा नविन पिढीने दिला आहे,

यासाठी चाडगाव ग्रामस्थ चाडगावातील मुंबईस्थित ग्रामस्थ आणि तरुण मंडळी तसेच खैरेखुर्द ग्रामपंचायतीमधील सर्व व इतर ग्रामस्थ देखील चाडगावचे उमेदवार अनिल साळवकर याच्या मागे उभे राहून पाठिबा दर्शवत आहेत,

या सर्वॉचा पाठिबा सकारात्काम उजॉ निमॉण करत असुन या चणेरा विभागातील खैरेखुर्द ग्रामपंचाय प्रतिष्ठिची लढाई बनून राहिली असुन याकडे चणेरा विभातील सवॉचे लक्ष लागून आहे,
बदल घडणारच कोणीही काहीही बोलो चाडगाव ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चिचत आहे असा विश्वास तेथील ग्रामस्थानी व्यक्त केला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here