ग्रामपंचायत निवडणुक भाजपला आणि नितेश राणेंना पहिला धक्का; कणकवलीत शिवसेनेचा विजय.

सिंधुदूर्ग जिल्हातील कणकवलीत भाजपला आणि नितेश राणेंना पहिला धक्का बसला आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. कणकवली तालुक्यातील पहिला निकाल भिरंवडे ग्रामपंचायतची आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्या सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता, उर्वरित ३ सदस्यांसाठी निवडणूक झाली होती, तिन्ही सदस्य शिवसेनेचे आहेत.

कणकवली :- सिंधुदूर्ग जिल्हातील कणकवलीत भाजपला आणि नितेश राणेंना पहिला धक्का बसला आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. कणकवली तालुक्यातील पहिला निकाल भिरंवडे ग्रामपंचायतची आहे.

भिरवंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्या सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता, उर्वरित ३ सदस्यांसाठी निवडणूक झाली होती, तिन्ही सदस्य शिवसेनेचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here