हिंगणघाट शहरामध्ये डॉ. गिरीष वरभे व त्यांच्या मित्र परिवाराने स्वखर्चाने साकारले स्वच्छ हिंगणघाट बनवण्याचे स्वप्न.

अक्षय पेटकर

हिंगणघाट:- काही दिवसांपासून हिंगणघाट शहरामध्ये सामाजिक बांधिलकी जोपत चौका चौका मध्ये स्वच्छ हिंगणघाट या अप्रतिम कार्याला सुरवात डॉ. गिरीष वरभे व त्यांच्या मित्र परिवाराने स्वखर्चाने शहरातील भिंतींवर्ती सुंदर असे चित्र व छान असे संदेश देत कार्य सुरू असून त्याबद्दल सर्वांचे मनापासून कौतुक तरी कमीच असे कार्य  सहकारी मित्रांनी चालू केले आहे , मला यातून एकच मनायच आहे चांगल्या कामाला न राजकीय न कोणतेही मदत लागते, तर प्रत्येकाचे मन निर्मळ तर आपले शहर निर्मळ त्यासाठी हे प्रत्येकाच्या मनात ती क्षमता असणे व त्या गोष्टी ला केंद्रित करून कोणाच्या बोलन्याकडे दुर्लक्ष करून माझे कर्तव्य व सामाजिक बांधिलकी जोपत, आज हिंगणघाट शहरात सहकारी मित्रांनी घडून आणली. तर असे की यांनी कौतुकास्पद असे कार्य केले. परंतु आपण सुद्धा ज्या शहरात व ग्रामीण भागात राहता तिथे सुद्धा क्लीन माझं गाव, क्लीन माझा शहर, क्लीन माझा राज्य , क्लीन माझा देश यांची सुरुवात शून्यातून का होईना मात्र नक्की करा असे अप्रतिम कार्य आपल्यातून घडो व माझे गाव, माझे शहर व माझा देश सुजलाम सुखलाम होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here