गोरेगांव धरणात अनधिकृत बांधकाम 

52
गोरेगांव धरणात अनधिकृत बांधकाम 

गोरेगांव धरणात अनधिकृत बांधकाम 

गोरेगांव धरणात अनधिकृत बांधकाम 

✒️नितेश पूरारकर✒️
गोरेगांव प्रतिनिधी
📞7021158460📞

गोरेगांव धरणात अनाधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी मा. तहसिलदार साहेब यांना पत्र देताना… गोरेगांव धरणातून बत्तीशी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गोरेगांव शहर, चिंचवली, वडवली, उणेगांव, तारणे, दहिवली, व वडगांव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठ, लोणेरे येथील नागरीक तसेच विद्यार्थ्यांना पाणी पुरवठा केला जातो.