ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरपना कार्यकारणी गठीत

62
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरपना कार्यकारणी गठीत

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरपना कार्यकारणी गठीत

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरपना कार्यकारणी गठीत

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970

कोरपणा :- कोरपणा तालुक्यात नुकताच ग्राहक संरक्षण समिती शाखा कोरपना यांची बैठक संपन्न झाली सध्याच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती अनेक वस्तू खरेदी करतात सर्वसामान्य पासून ते उच्चस्तरीय व्यक्ती त्यांना योग्य दरात वस्तू मिळावी याकरिता अनेक वस्तूंची खरेदी करत असताना त्या वस्तूंची कुठेतरी पायमल्ली होताना दिसतात कुठे चढ्या भावाने तर कुठे दर्जाहीन वस्तू असल्याचे सांगून विक्री केल्या जात आहेत अशा वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे अशावेळी ग्राहकांनी करायचं काय न्याय कुणाकडे मागायचा त्याकरिता ग्राहक संरक्षण समिती तालुक्यात असावीत या उदात हेतूने जिल्हा कार्यकारिणी यांनी कोरपणा तालुक्याची ग्राहक संरक्षण शाखा कोरपना समिती आज गठित करण्यात आली
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरपणा येथे आयोजित बैठकीत संघटन वाढविण्यासाठी परशुराम तुंडुलवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, अरुण जमदाडे उपाध्यक्ष, यांनी मार्गदर्शन केले. देविदास नंदनवार जिल्हा संघटक किशोर बान्ते सहसचीव, दिलीप गड्डमवार तालुका उपाध्यक्ष , सुधाकर बद्दलवार तालुका सचिव, तालुका अध्यक्ष
अरुण कुकडे, सचिव डॉ. प्रकाश खनके, प्रविण नागोसे, जयवंत वानखेडे, दिगंबर खडसे,मनोज गोरे, कोरपणा पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या हक्कांचा न्याय मागण्याकरिता कोरपणा तालुक्यात ग्राहक संरक्षण शाखा आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहून न्याय मिळवून देतील असे मत यावेळी तालुका अध्यक्ष अरुण कुकडे यांनी व्यक्त केले.