मांजरोने गणातील घोडेघुम गावाने केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश.
🖊️ नंदकुमार चांदोरकर 🖊️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगांव :- मांजरोने गणातील घोडेघुम गावाने केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश.
घोडेघुम गावाचा राष्ट्रवादी पक्षातून आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्या कार्य प्रणाली वर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
सदर कार्यक्रमास मांजरोने गणातील मा. सभापती सुजित शिंदे, उपतालूका प्रमुख प्रकाश गोरीवले, विभाग प्रमुख शरीफ हर्गे, उपविभाग प्रमुख नंदू पदरत, सदाशिव धांगडे, दिसते दरगे ,शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.