आमदार.मा.श्री.रवींद्र फाटक साहेब यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली

मनिष मसुरकर✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
मो. नं. ८८७९३७३१६४
ठाणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, पडवळ नगर मैदान व हनूमान मंदिर येथे होळी चा कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार.मा.श्री.रवींद्र फाटक साहेब यांच्या हस्ते पडवळ नगर मैदान व पडवळ नगर हनूमान मंदिर येथे दोन्ही ठिकाणी होळी पेटवण्यात आली. त्यांनी आपल्या होळी चा कार्यक्रम संपन्न केला.
त्या वेळेस नगरसेविका.सौ.जैश्री.र.फाटक मॅडम व नगरसेवक.श्री.दीपक वेतकर साहेब हे देखील होळीच्या कार्यक्रमाला आले होते. त्या वेळी मा.नगरसेवक व मा.सभापती.श्री.विजय पडवळ साहेब, पडवळ नगर चे शाखात प्रमुख श्री.भरत काळे व श्री.बबन गावडे आणि महाराष्ट्र नगर चे शाखा प्रमुख श्री. बाबु महाडिक व श्री.रावळनाथ (बाळू) पवार हे देखील उपस्थित होते. पत्रकार श्री.मनिष मसुरकर यांचा विशेष आभार मानला.
हे आपण वाचलंत का?