महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत राबवण्यात आला उपक्रम

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- महिला सक्षमीकरणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे.रोजचे उद्योग व्यवसाय करीत असतांना महिलांना एकत्रित येऊन बसून काम करण्यात मदत म्हणून जि प. जिल्हा निधी अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील बचत गट महिलांना जि.प.सदस्या सौ वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते पं स.सभागृहात दरीपंजी वाटप करण्यात आली.
यावेळेस तिथे गोंडपिपरी पं स.चे संवर्ग विकास अधिकारी श्री शेषराव बूलकूंडे, विस्तार अधिकारी शिंदे, उमेदचे तालूका समन्वयक, कर्मचारी, ग्रामसंघाचे महिला, बचत गटाचे महिला उपस्थित होते. सौ वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते पं स.सभागृहात दरीपंजी वाटप करण्यात आली.
हे आपण वाचलंत का?
- शिमगा ते होला मोहल्ला, विंचू होळी ते स्मशानाच्या राखेपासून खेळली जाणारी होळी, होळी साजरी करण्याचे थरारक प्रकार
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
यावेळेस तिथे गोंडपिपरी पं स.चे संवर्ग विकास अधिकारी श्री शेषराव बूलकूंडे, विस्तार अधिकारी शिंदे, उमेदचे तालूका समन्वयक, कर्मचारी, ग्रामसंघाचे महिला, बचत गटाचे महिला उपस्थित होते.