तलवारी सह फिरणाऱ्या युवकाला घुग्गूस पोलिसांनी केले अटक
🖋️साहिल सैय्यद
घुग्गूस तालुका प्रतिनिधि
📲9307948197
घुग्गूस : येथील अमराई वॉर्डात राहणारा अनिल अशोक गोगला वय 25 वर्ष हा बैरम बाबा नगर परिसरात लोखंडी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरून दहशत माजवीत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे तसेच पोलीस दलाचे सपोनी सचिन तायवाडे,महेंद्र भुजाडे,मनोज धकाते,अनिल बैठा,नितीन मराठे,महेश भोयर,विजय ठपकस,रवी वाभटकर,महेंद्र वनकवार,हे उपस्थित होते