उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गोंदिया शहरात पाणी टंचाई… युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीफ अहमद यांच्याकडून टँकरने पाणी पुरवठा…

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गोंदिया शहरात पाणी टंचाई… युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीफ अहमद यांच्याकडून टँकरने पाणी पुरवठा…

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गोंदिया शहरात पाणी टंचाई... युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीफ अहमद यांच्याकडून टँकरने पाणी पुरवठा...

 

प्रवीण शेंडे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी.
मो.9834486558.

गोंदिया  : उन्हाळ्याची चाहुल लागताच गोंदिया शहरात पाण्याची समस्या सुरू झाली आहे. गोंदिया शहरातील चौहान चौक श्रीनगर संकुलातही अशीच समस्या दिसून आली. युवक काँग्रेसचे सहसचिव आतिश भोयर यांनी या समस्येचे गांभीर्य समजून तात्काळ शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष काशिफ अहमद यांच्याशी संपर्क साधून नागरिकांची समस्या समजून घेत तात्काळ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली तर नगरपरिषदे कडे तक्रार करत तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आतिष भोयर यांनी काशिफ अहमद आणि युवक काँग्रेसचे आभार मानले आहे.

Byte : काशीफ अहमद (युवक काँग्रेस शहराध्यक्ष)