डॉ. बाबासाहेबाची बदनामी करण्या-याला अटक करा, मुलुंड वंचित महिला आघाडीची मागणी.

47

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.18 एप्रिल:- 14 एप्रिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जातीवादी, नालायक वृतीचे राष्ट्रवादी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष समाजद्रोही पंडित जयप्रकाश मिश्रा याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्याला आग लाऊन जाळला होता आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकराबदल अपशब्द वापरुन त्यांच्या अवमान केला.

आज वंचित बहुजन महिला आघाडी कडून मुलुंड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन त्यावर तक्रार दाखल करावी आणि अशा हरामखोरावर व्यक्तीवर कडक कारवाई झालीच पाहिजे म्हणून मागणी करण्यात आली.

यावेळी वंचित बहूजन आघाडीच्या मुलुंड तालुका अध्यक्ष अर्चना श्रीधर मिसळे, महासचिव प्रगती प्रकाश जाधव, उपाध्यक्ष वैशाली संजय सकपाळ, वार्ड अध्यक्ष सुनिता गाडे आणि मोठ्या प्रमाणात वंचित बहूजन आघाडीच्या महिला उपस्थित होत्या.