जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1059 बाधित, 1074 रूग्ण बरे.
✒ विशाल सुरवाडे ✒
जळगाव जिल्हा प्रतीनिधी
जळगाव,दि.18 एप्रिल:- जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 1115 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 1103 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जळगाव शहर – 190, जळगाव ग्रामीण – 12, भुसावळ – 161, अमळनेर – 22, चोपडा – 132, पाचोरा – 66, भडगाव – 52, धरणगाव – 42, यावल – 65, एरंडोल – 67, जामनेर – 68, रावेर – 39, पारोळा – 37, चाळीसगाव – 36, मुक्ताईनगर – 08, बोदवड – 49 आणि इतर जिल्हे १३ असे एकुण 1115 बाधित रूग्ण आढळले आहे.