३२ रायगड लोकसभा मतदारसंघात चौथ्या दिवशी पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३

रायगड:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी(दि.१८ एप्रिल २०२४) पाच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून मतदारसंघात आज अखेर एकूण ११ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवाराचे नाव १) श्री प्रकाश बाळकृष्ण चव्हाण,१अर्ज (भारतीय जवान किसान पार्टी) २) श्री पांडुरंग दामोदर चौले,१ अर्ज ,(अपक्ष), ३) सुनिल दत्तात्रेय तटकरे,४ अर्ज, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) , ४) अनिकेत सुनील तटकरे,१ अर्ज,( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,) ५) गोपाळ यशवंतराव तंतरपाळे,३ अर्ज (अपक्ष) (२), इंडियन नॅशनल कॉग्रेस (१)