MSCB च्या भोगाय कारभारामुळे ग्राहक त्रस्त अधिकारी देतात उडवा उडवीचे उत्तर
प्रशासनाने लवकरात लवकर न्याय दाव्या हीच ग्राहकांनची विनंती

प्रशासनाने लवकरात लवकर न्याय दाव्या हीच ग्राहकांनची विनंती
वर्धा जिल्ह्यातील आर्वी(छोटी)
येथील रहिवासी श्री धनराज वडगु झाडे यांना दिले M S C B ने एका महिन्याचे बिल 16190 रूपये .दिले
आणि त्या नंतर चा महिन्याचे बिल 21830 रूपये दिले . त्या आधी श्री धनराज वडगुजी झाडे हे नेहमी प्रमाणे दर महिन्याला मासिक युनिट प्रमाणे वीज बिल भरत होते त्याच्या मते आज पर्यंत 300 ते 600रूपये पर्यंत येत होते सन 1998 पासून 2020 पर्यंत याचं प्रमाणे वीज बिल भरत होते. त्यानंतर अचानक 12/10/2020 ला 1340 युनिट जाळून 16190रूपये बिल आले .त्या नंतर ते m s c b वडनेर व hinganghat कार्यालयांत संपर्क केला त्या वर त्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही मीटर टेस्ट करा त्या नंतर त्यांनी वडणेर कार्यालयात जाऊन मीटर टेस्ट साठि अर्ज केला त्या साठी त्यांनी 260 रूपये भरीले .त्या नंतर त्यांनी 2 दिवसानी मीटर बदलाऊन दिले . त्या नंतर ऐका महिन्यांचे बिल अंदाजे 471 रीडिंग दाखून जुने बिल धरून पुर्ण 21330 रूपये असे पाठविले त्यानंतर त्यांनी m s c b वडणेर office ला संपर्क केला . येथील मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की मीटर टेष्ट च रिपोर्टर ok आहे त्या मुळे तुम्हाला हे वीज बिल भरावेच लागेल . नाही भरल्यास तुमचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. व त्यावर डबल कर आकारण्यात येईल असे सांगून त्यांनी त्यांना फेटाळून लावले .
त्या नंतर लाईन मेन श्री प्रश्नांत भाऊ व वडनेर मेन ऑफस चे कार्यकर्ते त्यांच्या घरी वीज कपण्याकरीता आले असता श्री धनराज व झाडे मी विज्ज बिल भरण्यास तयार आहे मला जे दर महिन्याला वीज बिल येत होते त्या प्रमाणे याही महिन्याचे द्यावे व माझे घरी कोणत्या वस्तू वाप्रणीत आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघावे असे सांगितले.
त्यानंतर त्या कार्यकत्यांनी घरच्या वस्तू पाहणी केल्यास त्या घरामध्ये 2 l e d बल v 1 फॅन व 1 कुलर पण सध्या वापरत नाही असे त्यांनी श्री धनराज व झाडे यांना लिहून दिले.आणि सांगीतले की. हिंगणघाट कार्यालयात भेटा असे सांगितले भेटले असता तिथल्या तेलरांधे साहेबांनी सांगितले की तुमचं मिटर टेस्ट ok आहे ते बिल तुम्हाला भरवेच लागेल.असे सांगून त्यांना फेटाळून लावले.
आता त्याच्या कडे 24000 रूपये वीज बिल भरण्यासाठी पैसे नहीं वा त्यांच्या घरी त्यांची एक छोटी सी 1 वर्षा ची नात आहे व त्यांचा मुलगा बेरोजगार आहे .त्या मुला आता या परिस्थितीत येवढे वीज बिल भरणे अशक्य आहे .तरी ते त्याचा आकारात जेवढे वीज बिल येते तेवढे भरण्यास तयार आहे .पण एका महिन्यात जर 2 लाईट व 1 फॅन व बंद असलेला कुलर चे 1 का महिन्याचे जर एका सामान्य वेक्ति काढून 1340 युनिट जळत असेल तर बकीचाना पण तेवढं जळाला पाहिजे असं त्या वेक्ती चे मनने आहे .माझा घरी काही फॅक्टरी नाहि की एका महिन्यात मला 1340 युनिट लागेल