भिवंडी महानगरपालिकेतील महिला सफाई कर्मचारी यांचा म्युकरमायकोसिसने आजाराने मंगळवारी मध्यरात्री रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू भिवंडीत म्युकरमायकोसिस या आजाराचा पहिला बळी

52

भिवंडी महानगरपालिकेतील महिला सफाई कर्मचारी यांचा म्युकरमायकोसिसने आजाराने मंगळवारी मध्यरात्री रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

भिवंडीत म्युकरमायकोसिस या आजाराचा पहिला बळी

भिवंडी: -भिवंडी महानगरपालिकेतील महिला सफाई कर्मचारी यांचा म्युकरमायकोसिसने आजाराने मंगळवारी मध्यरात्री रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तसेच भिवंडीत म्युकरमायकोसिस या आजाराचा पहिला बळी असल्याचे समोर आले. दिपीका दिनेश घाडगे (४४) असे म्युकरमायकोसिस आजाराने झालेल्या महिलेचे नाव आहे. मागील चार दिवसापूर्वी त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांना सुरुवातीला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणजोत मालवली तसेच त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी व रुद्ध सासू असा परिवार आहे. तसेच या पूर्वी भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात म्युकरमायकोसिस आजाराचा एकही रुग्णा आढळले नव्हते अशी माहिती डॉ. के. आर. थोरात यांनी दिली आहे.

✒अभिजीत आर.सकपाळ✒
मुंबई प्रतिनिधी
📲9960096076📲
मिडीया वार्ता न्यूज मुंबई