पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर*

48

*पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर*

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर*
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 17 – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दिनांक 18 जून, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार, दिनांक 18 जून, 2021 रोजी सकाळी 6.40 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.50 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 7.10 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध नियोजित कार्यक्रमास भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.15 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायं 4.55 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सांय 5.00 वाजता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक स्थळ-अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.