गुप्त धनाच्या शोधात टोळी सक्रिय*
गुप्त धनाच्या शोधात टोळी सक्रिय*

*गुप्त धनाच्या शोधात टोळी सक्रिय*

गुप्त धनाच्या शोधात टोळी सक्रिय*
गुप्त धनाच्या शोधात टोळी सक्रिय*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

बल्लारपूर … तालुक्यातील कोठारी येथून अवघ्या पाच की मी अंतरावर असलेल्या कवळजी मामा तलावाजवळ पुरातन हणूमान मंदिरा जवळ गुप्तधनाच्या लालसेपोटी अज्ञात लोकांनी तोडफोड करून उत्खनन केल्याची माहिती समोर येत आहे २१ व्या शतकात पण असे प्रकार उघडकीस येत आहे झढपट श्रिमंत होण्याचा लोभाने अंधश्रद्धैला बळि पडुन पुरातन हणूमान मंदिर फोडून तिथे एक मिटर खडा करून गुप्तधन काढण्याचा अघोरी प्रताप समोर आले आहे या प्रकारामुळे परीसरात शेतकरी व भावीकामध्ये संताप व्यक्त केला जात आहे तरीही या प्रकरणाची फिर्याद अजूनही कुणी पोलिस स्टेशन ला दिली नाही .करीता या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिस प्रशासन याने या समोर असे अंधश्रध्देच्या आहारी कूणीही जाता कामा नये यासाठी जनजागृती करावी व हे जे कूणी कृत केले आहे त्याचावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here