शेवटी आई ति आईचं ! वाघाच्या जबड्यात ५ वर्षाच्या लेकीच डोकं जिवाची बाजी लावून केली सूटका*
शेवटी आई ति आईचं ! वाघाच्या जबड्यात ५ वर्षाच्या लेकीच डोकं जिवाची बाजी लावून केली सूटका*

*शेवटी आई ति आईचं ! वाघाच्या जबड्यात ५ वर्षाच्या लेकीच डोकं जिवाची बाजी लावून केली सूटका*

शेवटी आई ति आईचं ! वाघाच्या जबड्यात ५ वर्षाच्या लेकीच डोकं जिवाची बाजी लावून केली सूटका*
शेवटी आई ति आईचं ! वाघाच्या जबड्यात ५ वर्षाच्या लेकीच डोकं जिवाची बाजी लावून केली सूटका*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपूर – आई कुठे काय करते ! असं म्हणण्यापेक्षा आई आपल्या मुलांसाठी काय काय करते असे म्हटले पाहिजे याचे जिवंत उदाहरण आज चंद्रपूरात पहायला मिळाले सौचालयाला जात असता ना आई व लेकीवर वाघाने झडप घातली वाघाने चिमूरडीवर झडप घातली पण आईने मोठ्या हिमतीने लढा देऊन आपल्या लेकराची सुटका केली आणि दोघींचा जिव वाचला
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाघाचे हल्ले ईसमावर होत आहे शहरालगत असलेल्या जुनोना गावाजवळ राहणाऱ्या अर्चना मेश्राम आपल्या पाच वर्षांची लेक प्राजक्ता सोबत बाहेर सौचालयास गेल्या होत्या पण अचानक झूडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पाच वर्षाच्या प्राजक्ता वर हल्ला केला चिमूकलीचे डोकें वाघाने आपल्या जबड्यात पकडले होते अर्चनाने पहील्यांदा आरडाओरडा केला .. मात्र वाघ मुलीला सोडत नसल्याचे बघुन बाजूची काठी घेऊन आईने वाघावर हल्ला केला पण मुलीला सोडून वाघाने आईवर हल्ला केला मात्र मोठ्या हिमतीने तो हल्ला परतून लावला वाघ पुन्हा मूलीजवळ गेला . पुन्हा वाघाने मुलीचे डोके आपल्या जबड्यात पकडले शेवटी अर्चना ने मोठ्या ताकतनीशा वाघावर काठी घेऊन हल्ला केला .. त्यानंतर वाघ जंगलात निघुन गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here