वाघाच्या हल्यात ईसम ठार सिंदेवाही तालुक्यातील घटना*
वाघाच्या हल्यात ईसम ठार सिंदेवाही तालुक्यातील घटना*

*वाघाच्या हल्यात ईसम ठार सिंदेवाही तालुक्यातील घटना*

वाघाच्या हल्यात ईसम ठार सिंदेवाही तालुक्यातील घटना*
वाघाच्या हल्यात ईसम ठार सिंदेवाही तालुक्यातील घटना*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव ( लोन ) येथील काशीनाथ पांडुरंग तलांडे वय ५५ रा नवेगाव ( टोला ) हे शेतकामाकरीता जिल्हा परिषद शाळेच्या मागे शेतात गेले .. शेतात काम करताना गट नं ६२ झूडपी जंगलात दडून बसलेल्या वाघाने पाठीमागून हल्ला करून त्यांना जागीच ठार केले
हि घटना कळताच गावातील नागरीकांनी वनविभागास कळविले व काही वेळातच वनरक्षक दिघांबर कवळे व त्याची चमू सह घटनास्थळी दाखल झाले सदर घटणेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here