एटापलीत दमदार पाऊस, आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलीस प्रशासन सज्ज
मारोती काबंऴे
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
मो.नं.9405720593
एटापली तालुख्यात जोरदार पाऊस पडल्याने नाले तूंडुब भरुन पुलावरुन पाणी वाहात आहे त्यामुऴे एटापली येथील पोलीस प्रशासन सज्य झाले व नाल्यावर गर्दी करु नये व पुलावरु पाणी वाहात असताना ओलांडू नये आणि जीव धोख्यात घालु नये लोंकाना दुरुनच पाहान्यास सागीतले जात आहे व सर्तक व सज्ज राहण्यास सागीतले जात आहे.
करीता एटापली येथील नागरिक पोलीस प्रशासनाचा आभार मानत आहे एटापली येथील आज आठवडी बाजार असुन बाजार बंद असल्याने आवश्यक व गरजु वंस्तुचे भाव मात्र शीगेला पोहचले आहेत.