चंद्रपूर जिल्हाचे पालक मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी* *बाबुपेठ उडानपुल बांधकामाचा आढावा घेऊन पाहनी केली*

*चंद्रपूर जिल्हाचे पालक मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी* *बाबुपेठ उडानपुल बांधकामाचा आढावा घेऊन पाहनी केली*

चंद्रपूर जिल्हाचे पालक मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी* *बाबुपेठ उडानपुल बांधकामाचा आढावा घेऊन पाहनी केली*
चंद्रपूर जिल्हाचे पालक मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी* *बाबुपेठ उडानपुल बांधकामाचा आढावा घेऊन पाहनी केली*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

चंद्रपूर येथील बाबुपेठ उड्डाणपूल बांधकामाचा आढावा घेऊन पाहणी केली.चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाणपुलाची मागणी 25 वर्षांपासूनची आहे. यासाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले. सदर पुलाचे बांधकाम वर्ष 2017 पासून सुरू करण्यात आले मात्र निधीअभावी काम पूर्ण होण्यास अडचण निर्माण होत आहे.या परिसरातील नागरिकांना वाहतुकीचा नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होत आहे. येत्या एक महिन्यात राज्य शासनातर्फे सात कोटींचा निधी उपलब्ध करून लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे ध्येय आज निश्चित केले आहे.