शिवसंवाद जनसंपर्क कार्यकर्ता अभियान पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मो.नं.940572059

शिव संवाद जनसंपर्क अभियान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने एटापली बुर्गी कांदोळी कोरेली पेरमिली मार्गे भामरागड श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मनीष दुर्गे तालुकाप्रमुख एटापल्ली श्री अक्षय पुंगाटी युवा सेना तालुकाप्रमुख श्री नकीर शेख शहर प्रमुख अहेरी आयान पठाण युवा सेना शहर प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव संवाद अभियान दौरा राबविण्यात आला यावेळी खेड्यापाड्यात जाऊन शेतकऱ्यांचे व जनसामान्य लोकांचे अडीअडचण जाणून घेतले.

या दौऱ्या दरम्यान भामरागड तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दिनांक 25 8 2023 रोजी माननीय श्री महेश जी केदारी साहेब गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एटापल्ली गोटुल भवन येथे भव्य दिव्य शिव संवाद पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येत असल्याचे माहिती व सुचना देण्यात आली.

रियाज शेख जिल्हाप्रमुख यांनी सांगितले की अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येत येत असून या शिवसंवाद पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख बी एल ए सर्व पदाधिकाऱ्यांना उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख महिला आघाडी युवासेना युवती सेना यांनी सर्वांना दिनांक 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यात सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे त्याचबरोबर पाचही तालुकाप्रमुकाने व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यांचे नोंदणीकृत कार्यकर्तासह उपस्थित राहण्यासंबंधी आव्हान केले.

यावेळी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी सांगितले तसेच होणाऱ्या 25 ऑगस्ट रोजी मिळाव्यात गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रमुख श्री महेश जी केदारी साहेब प्रमुख मार्गदर्शन करणार असून असेही माहिती जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी कळविले या दौऱ्या दरम्यान असंख्य कार्यकर्त्यांशी भेट घेऊन शिवसंवाद अभियान राबविण्यात आले आणि पूर्ण विधानसभा क्षेत्रात जिल्हाप्रमुख रियाज शेख शिव संवाद जनसंपर्क व कार्यकर्ता अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here