दिनांक १८ सप्टेंबर २०२१ ला पेट्रोल पंप हटाव कृती समिती वर्धा तर्फ भिम टायगर सेना साखळी उपोषनाला बसली . … भीम टायगर कार्यकर्त्यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करुन सरकार व पोलिस प्रशासन यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

44

दिनांक १८ सप्टेंबर २०२१ ला पेट्रोल पंप हटाव
कृती समिती वर्धा तर्फ भिम टायगर सेना
साखळी उपोषनाला बसली . …
भीम टायगर कार्यकर्त्यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करुन
सरकार व पोलिस प्रशासन यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

दिनांक १८ सप्टेंबर २०२१ ला पेट्रोल पंप हटाव कृती समिती वर्धा तर्फ भिम टायगर सेना साखळी उपोषनाला बसली . ... भीम टायगर कार्यकर्त्यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करुन सरकार व पोलिस प्रशासन यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
दिनांक १८ सप्टेंबर २०२१ ला पेट्रोल पंप हटाव
कृती समिती वर्धा तर्फ भिम टायगर सेना
साखळी उपोषनाला बसली . …
भीम टायगर कार्यकर्त्यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करुन
सरकार व पोलिस प्रशासन यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा १८/०९/२१पोलीस प्रशासनाच्या
पेट्रोल पंप बांधकामाचा तीव्र निषेध केला.
पेट्रोल पंप ची जागा बद्दलविण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुनिल केदार यांनी व महाविकास आघाडी सरकारने त्वरीत घ्यावा .
आंबेडकरी व जनसामान्यांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करु नये,पेट्रोल पंप ची जागा त्वरीत बद्दलविण्यात
यावी अशी भूमिका साखळी उपोषणातुन ठामपणे मांडली.
राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडी सरकार व पालकमंत्री नामदार सुनिल केदार हे पोलीस प्रशासन वर्धा चा पेट्रोल पंप हटविण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करतील, तेवढ्याच गतीने संविधानिक मार्गाने आंदोलन तीव्र करु, याचे परिणाम सरकार व पोलिस प्रशासन यांना भोगावे लागेल.
वर्धा जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीचे आंदोलन आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्र करु.
अन्यथा त्वरित पेट्रोल पंप ची जागा स्थलांतरित करा असेही कार्यकर्ते पोलिसांनी अटक केल्यानंतर म्हणाले.