कृ.उ.बा.स.हिं. शेतकराना 1रू मिळणारा जेवणात पोळीत सापळले सोन्डें…

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे 1रुपयात जेवन मिळते.
दिनांक 12/ 10/2021.मंगळवार ला 100 ते 150 शेतकरी रात्रीला जेवन करण्यासाठी गेले असता जेवन
करत असताना पोळ्या मधे सोन्डें आढळून आले असता शेतकरानी त्याच्या व्हिडिओ काढून ठेवल्या असून त्या प्रकरणा वर लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी व शेतकराना न्याय देण्यात यावा.
या मागणी साठी कामगार नेते डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक) यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. प्रदिप मानिकपूरे. नारायण कुंभारे. प्रणय पाटील. जिवन उरकुडे. राष्ट्रपाल भालशंकर. अरुण मासुरकर. मोहन बोरकर. गजानन मासुरकर. साहेब राव छोटे.किशोर बोरकर. शंकर फूलझले. मनोज ढोले.हरिविजय घवघवे. शेखर कानापूरे.गणेश उके. संतोष कदम.पदमाकर मानकर.गजानन मानकर. प्रविण वाटमोडे. विशाल गोटे.गणेश बोबडे. विलास सोनुले. छगन काळे.समिर लोंढे. किशोर मोन्ढूले. किशोर बोरकर. रोशन वाघ. दिनेश खोडे.गणेश कामनापूरे. राजू कामनापूरे. गणेश गेडाम. प्रमोद उरकुडे. किशोर गावडे. संतोष शेन्डे. नितेश शेन्डे. मंगेश भोयर. मनिष म्हैसकार. ज्ञानेश्वर मुळे. निखिल भोतमागे. अलताप अली .शेतकरी उपस्थित होते..