आयुष्मान योजना तळागाळात पोहोचवणार आमदार महेंद्र थोरवे!

53
आयुष्मान योजना तळागाळात पोहोचवणार आमदार महेंद्र थोरवे!

आयुष्मान योजना तळागाळात पोहोचवणार आमदार महेंद्र थोरवे!

आयुष्मान योजना तळागाळात पोहोचवणार आमदार महेंद्र थोरवे!

✍️संदेश साळुंके ✍️
कर्जत तालुका प्रतिनिधी
संपर्क :- ९०१११९९३३३

कर्जत: दिनांक ८.१०.२०२३ नेरळ धारप सभागृह येथे नवीन मतदार नोंदणी व आभा हेल्थ कार्ड शिबीरचे उत्घाटन विकास पुरुष मा. श्री आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते उत्घाटन करण्यात आले असून सर्व प्रथम गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा झाला. सर्व स्पर्धकांचे सन्मानचिन्ह देण्यात आले. या वेळी १०० महिलांचे पक्ष प्रवेश झाले. नेरळ येथील शिवसेना पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. सौ जयश्री मनोज मानकामे उपशहर संघटिका, सौ छाया ज्ञानेश्वर पाटील उपशहर संघटिका नेरळ, सौ नम्रता सुरेंद्र बोरगे महिला विभागप्रमुख राजेंद्रगुरु नगर, सौ अनिता आबासाहेब पवार उप विभागप्रमुख राजेंद्रगुरु नगर, योगेश साठे विभागप्रमुख क्रमाक ५, नरेंद्र वर्मा विभाग प्रमुख निर्माण नगरी, सुनील कांबरी शाखाप्रमुख फणस वाडी , काशिनाथ निरगुडा उपशाखा प्रमुख, फणस वाडी, नरेश शिंगवा उपशाखा प्रमुख आनंदवाडी, कैलास शिंगाव उप शाखाप्रमुख आनंदवाडी. कु अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा सत्कार करण्यात आला. ३४२ मतदार नोंदणी झाली असून ३८६ आयुष्मान भारत हेल्थ कार्डाचे वाटप करण्यात आले.

आयुष्मान योजना हि तळागाळात पोहोचवणार असे आमदार यांनी आपल्या भाषणात सांगितले. शासन आपल्या दारी आपण सरकार मध्ये आहोत सरकार आपले आहे आमदार तुमचा आहे त्या मुळे विकास कामे नक्कीच होतीत. सौ उषाताई पारधी, सौ. जान्हवी साळुंके, सौ गीतांजली देशमुख, सौ जयश्री मानकामे, बोराडेताई, शिवराम बदे, संभाजी जगताप, जयेंद्र देशमुख, गोटीराम जाधव, गजुभाई वाघेश्वर, अंकुश दाभणे, प्रभाकर देशमुख, किसन शिंदे, संतोष शिंगाडे, पंढरीनाथ चंचे, प्रसाद थोरवे, धर्मानाद गायकवाड, ऋषिकेश पाटील, देवेंद्र दाभणे, प्रमोद कराळे, रुपेश मोर्बेकर, सुरेश राणे, आबासाहेब पवार, विशाल साळुंके, सुरज साळवी, सचिन खडे, अंकुश शेळके, मीनाताई पवार, जयेश जाधव, ज्ञानेश्वर भगत, सुनील पारधी, मनोज मानकामे आदि मान्यवर उपस्तीत होते.