महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांनी कास्य पदक

51

महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांनी कास्य पदक

महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांनी कास्य पदक
महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांनी कास्य पदक

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा – १८/११/२१ युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धा-२०२१ मध्ये वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन पुलगाव येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार सिमा दुबे यांनी कास्य पदक पटकावून केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला दिनांक ८ ऑक्टोंबर ते १० ऑक्टोंबर या दरम्यान गोवा राज्यातील मडगाव येथे ४ थी युथ नॅशनल चॅम्पियनशिप आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धा-२०२१ आयोजित करण्यात आली होती.