बोरीचामाल येथे विद्यार्थ्यानं कडून स्वच्छ्ता मोहिम संपन्न.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता. प्रतिनिधी
8983248048
तळा तालुक्यातील बोरीचामाळ येथे दिनांक १७ / ११ / २०२३ रोजी आपल्या गावातील रस्ते स्वच्छ व सुंदर असावे ह्या हेतूने दिवाळीच्या सुट्टी निमित्त गावाकडे आलेल्या लहान मुलांनी पुढाकार घेत गावातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई करत एक चांगला आदर्श निर्माण करून जरी शिक्षणासाठी मुबईत असलो तरी गांवा विषयाचा जिव्हाळा आजही कायम आहे हे दाखवून दिलंय ,लहान मुलांनी केलेल्या कार्याचा सर्व बोरीचामाळ कराना आनंद झाला असून त्यांचे अभिनंदन सुद्धा केले. मोहिमेत सहभागी झालेले विद्यार्थी.
सत्यम बिरवाटकर
दीपेशा महागावकर
दैनिक महागावकर
विघ्नेश ठसाल
वेदांत मिरगळ
सोहम मिरगल
आयुष महागावकर
श्रेयस महागावकर
राजेश लटके
आर्यन महाडिक
आदित्य खताते