शिवसेनेत पक्ष प्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर मतदारसंघातील असंख्य लोकांचे प्रवेश सुरूच.

52

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वैजनाथ येथील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना जाहीर प्रवेश केला यामध्ये सुमन मारुती साळोखे ,प्रवीण मधुकर साळुंखे, मंगेश काशिनाथ साळुंखे ,समाधान रमेश साळुंखे, राकेश स्वामीनाथ येरुनकर ,तुषार भारत भोसले ,भरत नागु भोसले ,चैताली समाधान साळुंखे, कुणाला प्रवीण साळुंखे, रमेश नागू भोसले दीपक भारत भोसले, पूजा रमेश भोसले ,रमेश कमलाकर बोडके ,दीपक भारत भोसले, पूजा रमेश भोसले ,रमेश कमलाकर बोडके ,गौरी कमळकर बोडके ,आरती भरत भोसले, रेणुका रमेश साळुंखे ,राहुल शरद भोसले, संतोष मधुकर भोसले ,शोभा गुरव, रवी रघुनाथ गुरव, राजश्री बाबू येरूनकर, कल्पना स्वामीनाथ येरूनकर ,राहुल मारुती ये, प्रवीण मारुती येरुणकर, सुदर्शन प्रवीण येरुणकर, मारुती येरूनकर ,भावना संजय साळुंखे, निशा गणेश साळुंखे, रमेश गुरव ,बाळू मारुती साळुंखे, योगेश मधुकर साळुंखे ,आनंद मारुती काजरी ,नरेश गोपाल गुरव ,बाबू वाघमारे, संतोष मुकणे ,विष्णू वाघमारे, रोशन वाघमारे, दीपक विलकाष्टे, राहुल मुकणे ,सुनील वाघमारे संतोष मुकणे ,भरत बोडके, क्रिश वाघमारे ,गीता काशिनाथ साळुंखे ,बीबीबाई बारकू वाघमारे ,लक्ष्मण भागू मुकणे ,नवी चंद्रमुकने, शुभम विष्णु गुरव, नवभाई वाघमारे, निखिल संतोष भोसले ,जय शरद भोसले ,पल्लवी संतोष भोसले ,सचिन बारून गुरव, गणेश नारायण साळुंखे, संजय नारायण साळुंखे, भगवान खंडू गुरव ,अशोक शंकर गुरव, ओंकार अशोक गुरव यासर्व लोकांनी प्रवेश केला यावेळी तालुका प्रमुख संभाजी जगताप, बालाजी विचारे, गोविंद बैलमारे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक संकेत भासे, प्रसाद थोरवे उपस्थित होते.