युनिटी स्मॉल फायनान्स बँक तर्फे बाल दिनानिमित्त बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना दाखवला सिंघम अगेन चित्रपट

43

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

पनवेल :-बाल दिनानिमित्त युनिटी स्मॉल फायनान्स बँक यांच्यातर्फे डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथील विद्यार्थी पालक व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना ओरियन मॉल येथे सिंघम अगेन हा चित्रपट दाखविण्यात आला चित्रपट बघण्यासाठी विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच युनिटी फायनान्स बँक येथील अधिकारी वर्ग ही उपस्थित होता विद्यार्थ्यांच्या हस्ते युनिटी स्मॉल फायनान्स बँक येथील सर्वांचे स्वागत मुलांनी स्वहस्ते बनवलेल्या वस्तू देऊन करण्यात आले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . जाधव मॅडम यांनी प्रास्ताविक सादर करून आभार मानले ले तसेच सौ . प्रियंका जाधव मॅडम यांनी शाळेने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांची व संस्थेची संपूर्ण माहिती उपस्थितांना सांगितली.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक च्या तर्फे विद्यार्थ्यांना पॉपकॉर्न ,कोको कोला , समोसा सुका खाऊ वाटण्यात आला आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक तर्फे विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल गिफ्ट स्वरूपात देण्यात आल्या अशा प्रकारे युनिटी स्मॉल फायनान्स बँक येथील अर्चना गोयल मॅम कंपनी सेक्रेटरी , नीतू मॅथ्यू प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी लीड , अनीरबन घोष व्हाईस प्रेसिडेंट , विना सदाफुले सीएसर लीड व सर्व सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम , मानसोपचार तज्ञ सौ महानंदा निकम विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व उपस्थित होते अशाप्रकारे अतिशय आनंद व जल्लोषांमध्ये बालदिन चित्रपट पाहून साजरा करण्यात आला .