वाढदिवसानिमित्य पालकमंत्री मा. श्री. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विद्यार्थांना स्पर्धा परिक्षांचे पुस्तक वाटप

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
वाढदिवसानिमित्य जनसंपर्क कार्यालयात एमपीएससी व युपीएससीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा पूस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदत व पूनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री मा . श्री. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश देवतळे, माजी महापौर सौ. संगीता अमृतकर, नगर सेविका सौ. सुनिता लोढीया, प्रदेश कॉंग्रेसचे कमिटीचे श्री. शिवा राव, श्री. सचिन कत्याल, माजी नगर श्री. सेवक बलराम डोडाणी, श्री. अजय जयस्वाल , नगर सेवक श्री. नंदू नागरकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थिती होती.