प्रकाश पगारे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल

51
प्रकाश पगारे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल

प्रकाश पगारे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल

प्रकाश पगारे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल

✒️संदेश साळुंके✒️
📞9011199333📞
नेरळ कर्जत रायगड

नेरळ येथील लढवय्ये पँथर रेल्वे कामगार नेते व रामदास आठवले साहेबांचे कट्टर निष्ठावंत असलेले प्रकाश पगारे हे सध्या आजारी असून गेल्या 10 दिवसापासून ते ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे ऍडमिट आहेत.

प्रकाश पगारे ऍडमिट असल्याचे कळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूरे यांनी प्रकाश पगारे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. सद्या रामदास आठवले साहेब बँकॉक येथील दौऱ्यावर असल्याने ते आल्यावर प्रकाश पगारे यांची भेट घेणार आहेत असे त्यांनी सांगितले.