वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर घरांच्या प्रश्ना बाबत चर्चा.

प्रतिनिधी 19 फेब्रुवारी
पिंपरी चिंचवड:- वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे साहेब व महिला आघाडी अध्यक्षा लताताई रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरेवस्ती तपोवन नगर येथील स्थानिक नागरिकांच्या घरांच्या प्रश्ना बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वंचितचे महासचिव राजन नायर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा.अध्यक्ष संतोष जोगदंड, शारदाताई बनसोडे, उपाध्यक्ष विरूदेव मोटे, सुनिल गायकवाड, कार्यकारणी सदस्य धनंजय कांबळे, बबन सरोदे, कमलेश वाळके, राहुल इनकर आदि पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.