कलीना विभागातील वाढते मोबाईल चोरीचे प्रमाण थांबवून आतापर्यंत झालेल्या गुन्हाचा तपास लवकरात लवकर करवा.

प्रतिनिधी 19 फेब्रुवारी
मुंबई:- सध्या कलीना विभाग हा मोबाईल चोरीच्या घटनेमुळे वेगळाच चर्चेत आहे. मोबाईल चोरीच्या घटना दररोज वाढत चालल्या आहेत. याचे नुकसान मध्यम वर्गातील लोकांना सहन करावे लागत आहे. या घटना लवकरात लवकर आटोक्यात आणून आतापर्यंत झालेल्या घटनेच्या त्वरित करवाई करावी यासाठी रिपाई देखील तुमच्या सोबत आहे. सर्व विभागात क्योआर कोड़ वाढवून पेट्रोलियम वाढवा असे निवेदन रिपाई (आ)युवक आघाडीच्या वतीने वाकोला पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक आयु. सुनयना नटे मॉडम यांना निवेदन करण्यात आले.