वेरूळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला

53

वेरूळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला

वेरूळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.९८६०८८४६०२

आज रोजी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव पाचोरा व वेरुळी येथे साजरा करण्यात आला त्या निमित्ताने राष्ट्रिय राजपुत करणी सेना प्रमुख पाचोरा तालुका श्री महेंद्रसिंग बापुसिंग राजपुत व माजी सरपंच रमेश तुळशीराम पाटिल व माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम तुकाराम पाटील यांचे चिरंजीव श्री नरेंद्र सिताराम पाटील व भिमाई ग्रुप चे अध्यक्ष श्री अनिल आप्पा सावळे व श्री छत्रपती ग्रुप वेरूळी सदस्य प्रतिक अरविंद पाटील.उत्तम पाटिल व शुभम रमेश पाटिल , सचिन भारत जाधव व मित्र मंडळी उपस्थित होते.