शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर,भव्य महाप्रसाद व संगीतमय कार्यक्रम

60

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर,भव्य महाप्रसाद व संगीतमय कार्यक्रम

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर,भव्य महाप्रसाद व संगीतमय कार्यक्रम

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी /भंडारा :-तालुक्यातील बेला येथे शिवजयंती निमित्त भव्य शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता.शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर,भव्य महाप्रसाद व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी बालुभाऊ ठवकर, पुजा ठवकर सरपंचा निखिल ईलमे,गुलाबजी पुडके,सिकंदर कोडवते,राहुल टांगले,शुभम टांगले,रजनिश हुमणे,आशीष सार्वे, देवेंद्र चौधरी,बाळा बाभरे, अरविंद निंबार्ते,पवन ठवकर,शिवा तितिरमारे,आशिष भांडारकर,चेतन ईलमे,रोशन कुंभलवार,यवन ठवकर,रोहित शेंडे राहुल मेश्राम,शुभम खोकरे,अक्षय कुकडे, रोहित शेंडे, आदित्य ईलमे,पंकज मेश्राम,अवि सांडेल,नितेश ठवकर,अजु लुटे,डाॅक्टर कुंभलवार,विशाल झंझाड,अंकित झंझाव मंडळाचे सदस्य व समर्पण ब्लड बँक भंडारा
ओमकारजी नखाते, नरेंद्र तिरपुडे,पल्लवी मस्के,अर्चना चौधरी,दिक्षा तिवारी,वैष्णवी हटवार,शुभम चौरागडे,समस्त गांवकरी उपस्थित होते.