व्येँकटरावपेठा येते छत्रपती शिवाजी महाराज यानां अभिवादन
✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन सम्पन्न
अहेरी तालुक्यांतील व्येंकटरावपेठा येते आज शिव जयंती साजरी करण्यात आली.
स्वराज्यसंस्थचे प्रजेचे राजे छत्रपती शिवाजी महराज यांच्या आज जयंती असुन व्येंकटरावपेठा येते साजरी करण्यात आले,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी अभिवादन करून सदर कार्यक्रमाच्या उदघाटन केले.
यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून श्री लक्ष्मीनारायण राऊत पोलीस पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून श्री गौरय्या राऊत, श्री नारायण राऊत ,श्री शामराव राऊत,माजी उपसरपंच मधुकर चिलनकर, आलापलीचे माजी सरपंच श्री.दिलीप गंजीवार ग्रामपंचायत सदस्य माधव राऊत, सत्यनारायण चिंचोडकर,रमेश राऊत,श्रीकांत राऊत,हरिबाब राऊत, राकेश चिंचोडकर, शंकर सिडाम मलेश तुमडे,व्येंकटी राऊत, शंकर राऊत, व्येंकटेश राऊत, संदिप राऊत, शैलेश चापडे,संदिप चापडे, प्रशांत राऊत,आदि उपस्थित होते