शिव जयंती निमित्य मास्टर क्रिकेट क्लब गडचिरोली तर्फे महाप्रसाद वितरण.
✍विनोद कोडापे✍
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
📱8380802959📱
१९ फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती चे शुभ पर्वावर धानोरा रोड गडचिरोली महिला व बाल रुग्णालय गडचिरोली च्या जवळ
मास्टर क्रिकेट क्लब गडचिरोली तर्फे महाप्रसाद वितरण चे आयोजन करण्यात आले,
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून विधिवत पूजन करून व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर महाप्रसाद ला सुरुवात करण्यात आली,
धानोरा रोड वरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वप्नील मेश्राम,अमित तुनकलवार,प्रवीण महल्ले,स्वप्नील आत्राम,शुभम आडे,निशांत कुंटावार, व अनेक जणांनी मोलाची मदत केली,