घुग्घुस पोलिस ठाण्यात शिवजयंती
🖋️ साहिल सैय्यद…..
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घुस : येथील पोलिस ठाण्यात सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवजयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी सहा. पो. नि. प्रशांत साखरे, गुन्हे पथकाचे मनोज धकाते, प्रकाश करमे, महेश मांढरे, रवी वाभीटकर, विजय ढपकस, मंगेश निरंजने, सचिन डोहे, महेश भोयर व कर्मचारी उपस्थित होते.
येथील पोलिस ठाण्यात सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवजयंती साजरी करण्यात आली.