कोरोना बाधित महिलेवर 11 जणांनी केला सामुहिक बलात्कार, 8 नराधमांना कोरोनाची लागण.

✒क्राईम रिपोर्टर✒
झारखंड,दि.19 एप्रिल:- झारखंड येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे या देशात महिला कुठेही सुरक्षित नाही हा मोठ्या प्रश्न पुन्हा समोर आला आहे. झारखंड मध्ये एका महिलेवर 11 नराधमांनी सामुहिक बलात्कार केला आहे. त्या नराधम आरोपींपैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे हे समोर आले आहे. घटनेनंतर पीडित महिला बेशुद्ध झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तिचा वर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

झारखंड येथील पाकुड जिल्ह्यातील मुफ्फसिल पोलिस स्टेशन क्षेत्रात 13 एप्रिल ला काही तरुण दारू पित होते. तेव्हा 35 वर्षीय महिला शौचालयासाठी जात होती. तेव्हा या तरुणांनी तिचे अपहरण केले. झाडांमागे या नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. इतकेच नाही या तरुणांनी फोन करुन आपल्या नातेवाईक आणि मित्रांना बोलावून घेतले नंतर त्यांनीही महिलेवर बलात्कार केला. 11 जणांपैकी काही जण पीडित महिलेचे नातेवाईक आहेत. नंतर पहाटेच्या सुमारास आरोपींनी महिलेला बेशुद्धावस्थेत तिला तिथेच सोडून पळ काढला. कशीबशी पीडित महिला घरी पोहोचली आणि झालेली घटना सांगितली. तेव्हा तिच्या कुटुंबीयांना तिला रुग्णालयात दाखल केले. पीडित महिला दोन दिअस बेशुद्ध होती. शुद्धीत आल्यानंतर तिने आरोपींची नावे सांगितली.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत 11 जणांना बेड्या घातल्या. त्यांना मेडिकल चेकअपसाठी नेले असता त्यापैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. इतकेच नाही तर पीडित महिलेचीही कोरोना चाचणी केल्यानंत तिलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here