बीड जिल्हात येत्या दोन दिवसात रेमडेसिवीर उपलब्ध होईल: धनंजय मुंडे.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी ✒
बीड,दि.19 एप्रिल:- महाराष्ट्र राज्यात दिवसांनदिवस कोरोना वायरसची स्थिती खळतळ आणि धोकादायक होत असल्याची समोर येत आहे. राज्यातील अनेक जिल्हात बेडस, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन रूग्णांना वेळेवर मिळत नाही आहे अशी सर्वीकडे ओरड सुरु आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना वायरस बांधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्यामूळे आरोग्य यंत्रणेवर मोठा तान पढत आहे. दिवसाने दिवस परस्थिती आणखीनच बिकट होताना दिसत आहे. यावर आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

येणा-या दोन दिवसात बीड जिल्हामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच यासह इतर आरोग्य सुविधांच्या बाबतीतील देखील अडचणी दूर होतील, असं आश्वासन देखील धनंजय मुंडे यांनी दिलं आहं. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेत अधिक धोका वाढला असून बीडच्या जनतेनं प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहनही पालकमांत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here