गोंदिया येथे गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटीच्या वतीने जवाब दो, मोदीजी जवाब दो आंदोलन…

गोपालदास लिल्हारे

सालेकसा गोडीतोला प्रतिनिधी   

मो: 7887470547

जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना *आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र* याप्रसंगी उपस्थित मा.दिलीपजी बन्सोड अध्यक्ष गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी, मा. पुरुषोत्तमबाबा कटरे माजी अध्यक्ष गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी, सौ. वंदनाताई काळे अध्यक्ष गोंदिया जिल्हा महिला कांग्रेस कमेटी, मा.नामदेवरावजी किरसान गडचिरोली प्रभारी प्रदेश कांग्रेस कमेटी, मा. अमरजी वऱ्हाडे सचिव प्रदेश कांग्रेस कमेटी,मा. जहीर भाई शहर अध्यक्ष गोंदिया कांग्रेस कमेटी,मा. संपतजी सोनी वरिष्ठ कांग्रेस कार्यकर्ता,मा. राजुजी दोनोडे अध्यक्ष सालेकसा तालुका कांग्रेस कमेटी,सौ. उषाताई शहारे जि. प. सदस्या, सौ. विमलताई कटरे जि. प. सदस्या,सौ. छबूताई उके जि. प. सदस्या,मा. राजुजी काळे सचिव गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटी,मा.प्रदिपजी देशमुख सचिव देवरी तालुका काँग्रेस कमेटी,मा.विजयजी फुंडे महासचिव सालेकसा काँग्रेस कमेटी तसेच जिल्हा कांग्रेस कमेटी पदाधिकारी आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कांग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहून 1)अदानी समुहाच्या घोटाळ्याबद्दल मा. राहुलजी गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदींनी द्यावे.2)पीक विम्याच्या नावाखाली अदानी-अंबानी साठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची लुटून देणारे कोण? याचे उत्तर मोदींनी द्यावे अशा अनेक मुद्यावर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here