साथ फाऊंडेशन अंतर्गत डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या सिध्दामृत इम्युनिटी काढाचे वितरण.

✒प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट / वर्धा:- स्थानिक हिंगणघाट शहरामध्ये साथ फाऊंडेशन बुटीबोरी अंतर्गत डॉ . प्रज्ञा मेश्राम यांच्या सिध्दामृत इम्युनिटी काढा चे वितरण आज सुरू झाले हिंगणघाट शहरातील स्थानिक निवारा पर्यंत काढा पोहचविनात आले साथ फाउंडेशन चे अध्यक्ष प्रयाग डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढा वाटप सुरू आहे तरी इच्छुक व्यक्ती नि साथ फाउंडेशन अंतर्गत हिंगणघाट / वर्धा शहरा करीता बुकिंग सुरु आहे एका व्यक्तीच्या आधारकार्ड झेरॉक्स वर 2 पॉकेट मिळेल. डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या कडून 150 रुपये मध्ये काढा मिळत असून तो 150 रुपये मध्येच वितरित करण्यात येईल. इच्छुक व्यक्ती आपला इच्छेनुसार संस्थेच्या सामाजिक कार्याकरीत देणगी स्वरूपात आर्थिक मदत करू शकेल
1. सागर तपासे :-7263879414 2. प्रा. अक्षय पेटकर :- 9604047240