**अनलाँक होताच शेवाळे येथे कोरोना संसर्ग प्रतिबंध नियमाची पायमल्ली**

46

पाचोरा तालुका प्रतिनिधी
ईसा तडवी

पाचोरा: -मागिल काळात कोरोना च्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतासह जगात थैमान घातले होते. तरी देखील कोरोना वर प्रभावी उपचार अजुन देखील सापडलेला नाही. दुसरी लाट ओसरायला लागली, त्यातच राज्य सरकारने अनलाँक ची काही जिल्यात घोषणा केली. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हा देखील काही निर्बंधांवर शिथिल करण्यात आले. परंतु जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मौजे शेवाळे कोरोना नियमाची पायमल्ली होतांना दिसुन आली. स्वत धान्य दुकानात रेशन धारकाची एकच गर्दी उसळी कोरोना संसर्ग चे सावट अजुन देखील ओसरले नसुन , ना सुरक्षित अंतर ना, तोंडाला मास कुठल्याही प्रकारचा कोरोना संसर्ग रोखण्याची व्यवस्था न करता स्थानिक प्रशासनाने लक्ष्य देने गरजेचे आहे असा सुर नागरिकांकडून उमटत आहे.