राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपुर येथे*इंधन व पेट्रोल डिझेल महागाई विरोधात निषेध व्यक्त करण्यात आलआंदोलनाच्या माध्यमातून ” संकल्प दिन ” साजरा करण्यात आला.* *अध्यक्ष सौ.सुनिता अग्रवाल चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटी यांच्या नेतृत्वाखाली*

58

**राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपुर येथे*इंधन व पेट्रोल डिझेल महागाई विरोधात निषेध व्यक्त करण्यात आलआंदोलनाच्या माध्यमातून ” संकल्प दिन ” साजरा करण्यात आला.*
*अध्यक्ष सौ.सुनिता अग्रवाल चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटी यांच्या नेतृत्वाखाली*

राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपुर येथे*इंधन व पेट्रोल डिझेल महागाई विरोधात निषेध व्यक्त करण्यात आलआंदोलनाच्या माध्यमातून " संकल्प दिन " साजरा करण्यात आला.* *अध्यक्ष सौ.सुनिता अग्रवाल चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटी यांच्या नेतृत्वाखाली*
राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपुर येथे*इंधन व पेट्रोल डिझेल महागाई विरोधात निषेध व्यक्त करण्यात आलआंदोलनाच्या माध्यमातून ” संकल्प दिन ” साजरा करण्यात आला.*
*अध्यक्ष सौ.सुनिता अग्रवाल चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटी यांच्या नेतृत्वाखाली*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर
मो 9764268694

आज दि.-19/06/2021 ला चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्षा मा. संध्याताई सव्वालाखे यांच्या सूचनेनूसार आपले आदरणिय राष्ट्रीय नेते मा. राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपुर येथे इंधन व पेट्रोल डिझेल महागाई विरोधात निषेध व्यक्त करून तसेच आंदोलनाच्या माध्यमातून ” संकल्प दिन ” साजरा करण्यात आला.महागाई विरोधात नारेबाजी करून सर्व महिलांनी संताप व्यक्त केला .
वाढदिवसाची शूभेच्छारूपी
साथ व काँग्रेसी विचारधारा मजबूती अशा द्रूढ निश्चयाने कार्यक्रमाची सांगता झाली .
” मोदी सरकार को हटाना है ,
राहूलजीको सरकारमें लाना है ”
अशा संकल्पातून नारे देऊन उत्तम प्रतिसाद महिलांनी दिला.यावेळी खाद्य तेल व गॕस-सिलेँडर चे भाव गगनाला भिडत असल्यामुळे बिन तेलाचे वरण,पाण्याचा वडा,पाण्याचे थालीपिठ,बिन तेलाची आमटी हे पदार्थ बनवुन व गॕस एजन्सी समोर नारे लावुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष सुनंदाताई धोबे,शहर उपाध्यक्ष स्वाती त्रिवेदी,शहर सचिव वाणी दारला व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.