किशोर भाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश!* *वेकोली प्रशासन माईनिंग सरदार पदाच्या 210 जागा भरणार, स्टॉपनर्सच्या 56 जागांसाठीही घेणार परिक्षा..*

52

*किशोर भाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश!*

*वेकोली प्रशासन माईनिंग सरदार पदाच्या 210 जागा भरणार, स्टॉपनर्सच्या 56 जागांसाठीही घेणार परिक्षा..*

किशोर भाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश!* *वेकोली प्रशासन माईनिंग सरदार पदाच्या 210 जागा भरणार, स्टॉपनर्सच्या 56 जागांसाठीही घेणार परिक्षा..*
किशोर भाऊ जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश!*
*वेकोली प्रशासन माईनिंग सरदार पदाच्या 210 जागा भरणार, स्टॉपनर्सच्या 56 जागांसाठीही घेणार परिक्षा..*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर
मो 9764268694

चंद्रपूर : -वेकोलीत रिक्त असलेल्या माईनिंग सरदार पदाच्या जागा भरण्यात याव्हात याकरीता सातत्याने प्रयत्न सुरु होते. दरम्याण आज पुन्हा वेकोलीच्या नागपूर सि. एम. डी कार्यालयात सि. एम. डी मनोज कुमार यांच्यासह संबंधित अधिका-यांशी चर्चा करत पून्हा एकदा ही मागणी लावून धरली. यावेळी त्यांनी माईनिंग सरदार पदाच्या 210 जागा आणि नर्सच्या 56 जागा भरणार असून लवकरच या संदर्भातील जाहिरात प्रसिध्द करणार असल्याचे सांगीतले आहे.