देवरी तालुक्यातील पिंडकेपार ला जनसुविधा योजने अंतर्गत, तलावावर पानघाट बांधकामाचे भूमिपूजन करताना
सोपनील आशाराम राउत
शेडपार/ देवरी प्रतिनिधि
मो: 8010696304
आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव विधान सभा क्षेत्र* यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी उपस्थित मा.संदीप जी भाटिया अध्यक्ष ता. कॉ. कमिटी देवरी, मा.सौ.यमुनाबाई शृगकार सरपंच पिंडकेपार, मा.देवानंद शहरे, मा.देवकी बाई पायथागण, मा.कचरू जी पुजेरी, मा.जैनकुमार अर्करा, मा.छबिलाल गंगासागर मा.किसनजी सोनवणे मा.रामचारन सुव्हा, मा.सौ.गायत्री ताई जुडा आणि प्रतिष्ठित व्यक्ती परिसरातील गावकरी महिला भगिनी उपस्थित होत्या.