शिवसेना जनसंपर्क कार्यालय मध्ये राजमाता जिजाऊ साहेब भोसले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

शिवसेना जनसंपर्क कार्यालय मध्ये राजमाता जिजाऊ साहेब भोसले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

उमरेड .राजमाता जिजाऊ साहेब भोसले पुण्य तिथि ‌‌्ता. प्रमाने आज दि.17.6.2025 ला जनसंपर्क शिवसेना कार्यालय उमरेड शिंदे गट पुण्यतिथिचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाप्रित्य मांनेवर चंद्रशेखर बांवनकुळे,उपजिल्हा प्रमुख

रीना बांडेबुचे भिवापुर ता,संघठिकाण शिवसेना,मिना झोडे ता. संघठिकाण आरोग्य विभाग उमरेड,1.सुनिता, मेश्राम(शहर अध्यक्ष संघठिकाण)२, रंजु श्रीरामे, रंजु झोड़े,सपना मेश्राम,चंद्रप्रभा भोयर,निलिमा नखाते, गुड्डी भावे,सुरेखा चौध,भारती रामटेके,सुरेखा मोदीले,रेखा मेश्राम, भावना भानारकर, रानी गुप्ता, सुधीर वाकडे इ, प्रमुख उपस्थित होते .